(503) 567-5025
  • Events
    • Upcoming Events
    • Past Events
  • Quick Links
    • Mailing List
    • Donate to OMM
    • Advertise with OMM
    • Volunteer
    • Provide Feedback to OMM
  • Committee
    • Current Committee
    • Previous Committee
  • Membership
  • About Us
    • Constitution
    • Mission & Charter
    • Contact
  • Photo Gallery
  • Oregon Marathi Shala
    • About OMS
    • Marathi Shala Fee

‘ही वाट दूर जाते’ Musical

05/14/2023
5:00 pm

ऑरेगन मराठी मंडळ सादर करत आहे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम – ही वाट दूर जाते …

या कार्यक्रमात आहेत एक-से-एक सदाबहार गाणी. साथीला आहे live orchestra. शिवाय जोडीला नृत्यं , कविता-वाचन, पार्श्वभूमीवर शांताबाईंच्या आयुष्यातील काही प्रसंग आणि रंगत आणणारे निवेदन !

यांतील सर्व कलाकार दस्तुरखुद्द पोर्टलंडचे आहेत. आणि ही जवळजवळ ५० लोकांची टीम गेले काही दिवस कसून तयारी करतेय तुम्हांला एक सुरेल आणि दर्जेदार कार्यक्रम दाखवण्यासाठी.

आणि हो, या संगीत कार्यक्रमासाठी मराठी असण्याची मुळीच जरूर नाही. तेव्हा आपल्या शेजाऱ्यांना, कामावरच्या लोकांना, मित्र-मैत्रिणींना आमंत्रण करायला विसरू नका. फटाफट आपल्या group वर टाका/forward करा!

कार्यक्रम आहे रविवारी १४-मेला दुपारी ५ वाजता बालाजी मंदिराच्या सभागृहात.

नक्की भेटूया !


Oregon Marathi Mandal presents “Hi Vaat Dur Jate”, a musical based on songs by well-known Marathi poet Smt. Shanta Shelke.

This program features live orchestra, accompanied by dances and on-screen film snippets. This team of over 50 local artists, has been working on this production for the last few months; with a single goal of presenting a ‘not-to-miss’, ‘memorable’ program.

This being a Musical, you don’t have to be a Marathi to enjoy. So, please invite your friends, neighbors, colleagues and help us publicize by posting it to your social media and forwarding to WhatsApp groups.

The program is on Sunday May-14 at 5 pm at Balaji Mandir Auditorium. See you there!


सहभागी कलाकार:

  • संकल्पना, दिग्दर्शन, संगीत – अंजलि जोशी

  • नृत्य दिग्दर्शन – रुपाली कडगी , शीतल धुमाळ, दीपश्री बर्वे, बकुळ गोडबोले, संगीता कुलकर्णी

  • Onscreen Presentation – स्वाती रणनवरे, अलका सारंगधर

  • वादन – अंजलि जोशी – संतूर, पेटी, Keyboard, तालवाद्यं – आशिष शानभाग, रसिका जोशी – सतार, अर्पिता सरील – Viola, मुकुंद सरील – पेटी, अमेय लिमये – गिटार.

  • गायन – देवयानी देऊस्कर, शेखर पंडितराव, बकुळ गोडबोले, भाग्यश्री लेले, आदिती गद्रे, यतिन कुलकर्णी; Chorus – शुभदा पुगावकर, अभिजित फाटक; बाल कलाकार – मुकुंद सरील, आर्या जोशी, सई कुलकर्णी, ईरा जोशी

  • नृत्य – दीपश्री बर्वे, रूपाली कडगी, दीप्ती जोशी, देविका पंडे, प्रिया आजगावकर, पौर्णिमा सुभेदार, शुभांगी चिंचोळकर, सोनाली पागडे, सुप्रिया जोशी, रश्मी गंभीर, जयेश डोंगरे, नंदन कुलकर्णी, संगीता कुलकर्णी; बाल कलाकार – अनिका कडगी, सान्वी कडगी, ऋतुजा साने, अनन्या राजे, विनिशा पाटील, शार्वी परिचारक, लक्ष्मी होसकेरी , अन्वी वाळिंबे, आधिरा धुमाळ, झोई मनोहर, कास्नी आपटे, तनिष्का देशमुख, श्रीशा हनवाडीकर,अरिका काळे, युक्ता सुबेदार

  • कविता वाचन – शंतनू कुलकर्णी, वैशाली पंढरपूरकर, देवयानी देऊस्कर, शुभदा पुगावकर, सुप्रिया जोशी, बकुळ गोडबोले, आदिती गद्रे

  • लेखन, Research, निवेदन – शुभांगी करंदीकर, शंतनू कुलकर्णी , मधुरा पटवर्धन, सुप्रिया जोशी


Tickets:

You can purchase your tickets by clicking here.

For Members:

  • Individual: $20
  • Children (Age 6 to 12): $15
  • Children below age 6: Free
  • Family of 4 (Parents, Children: $50

For Non-Members:

  • Individual: $30
  • Children (Age 6 to 12): $25
  • Children below age 6: Free

Note:

  1. Performers need to buy their tickets as well.

© 2025, Oregon Marathi Mandal